अर्थ : एखाद्या गोष्टीचा आधार घेणे.
उदाहरणे :
पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्याने जवळच्याच घराचा आसरा घेतला.
समानार्थी : आश्रय घेणे, आसरा घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी का आश्रय लेना।
बारिश से बचने के लिए उसने पास के मकान में आश्रय लिया।