अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) एक संयुक्ताक्षर ज्याला एक स्वतंत्र वर्ण मानले जाते.
उदाहरणे :
त्र हे त् आणि र यांच्या संयोगाने बनले आहे.
समानार्थी : त्र अक्षर, त्र व्यंजन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदी वर्णमाला का एक संयुक्ताक्षर जिसे अब एक स्वतंत्र वर्ण के रूप में माना जाता है।
त्र त् और र के संयोग से बना है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant