पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेलबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेलबी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : ज्यापासून तेल काढले ज्याते ते बी.

उदाहरणे : भूईमुग हे एक तेलबी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे बीज जिनसे तेल निकलता है।

वह तिलहन पेराने गया है।
सरसों,तिल आदि तिलहन हैं।
तिलहन, तेलहन

Any of several seeds that yield oil.

oil-rich seed, oilseed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.