पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तमिस्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तमिस्रा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : चंद्राचादेखील प्रकाश नाही अशी काळोख असलेली रात्र.

उदाहरणे : अमावस्येच्या गहन काळोख्या रात्रीनंतर प्रतिपदेची चंद्रकोर उगवते.

समानार्थी : अंधारी रात्र, काळोखी रात्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी रात जिसमें चारों तरफ़ अँधेरा छाया रहता है या चंद्रमा की रोशनी नहीं होती।

घर में रत्नावली को न पाकर तुलसीदास अँधेरी रात में ही घर से निकल पड़े।
अँधियारी रात, अँधेरी रात, अंधरात्रि, अंधेरिया, अंधेरी, अंधेरी रात, अन्धरात्रि, अन्धेरी, काली रात, तमिस्रा, तामसी, दाज, रात

The time after sunset and before sunrise while it is dark outside.

dark, night, nighttime
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.