अर्थ : ज्यात उत्तरपदाला प्राधान्य असून पूर्वपद उत्तरपदाचे वर्णन करतो किंवा पूर्व व उत्तरपदातील विभक्तीचा लोप केलेला असतो असा समासाचा एक प्रकार.
उदाहरणे :
राजवाडा हा शब्द तत्पुरुष या समासाचे उदाहरण आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समास जिसमें पहले पद में कर्ताकारक होता ही नहीं है और शेष कारकों की विभक्तियाँ लुप्त हो जाती हैं तथा अन्तिम पद का अर्थ प्रधान होता है।
जलचर शब्द तत्पुरुष का उदाहरण है।