अर्थ : दही घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ.
उदाहरणे :
आमच्याकडे जेवणात रोज ताक असते
समानार्थी : ताक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Residue from making butter from sour raw milk. Or pasteurized milk curdled by adding a culture.
buttermilk