अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
तंजावूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र तंजावूर शहरात आहे.
समानार्थी : तंजावूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
तंजावुर जिले का मुख्यालय तंजावुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारतातील तमिळनाडू राज्यातील शहर.
उदाहरणे :
प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम हे तंजावूरचे होते.
समानार्थी : तंजावूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम तंजावुर के थे।