पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढोकरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढोकरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने ढोकरी एवढा, काळ्या, राखी आणि हिरव्या कंच रंगाचा पक्षी.

उदाहरणे : खैरा ढोकरी मुख्यत्वे भारतात व श्रीलंकेत आढळतो.

समानार्थी : कोकी, खिलखिल, खैरी ढोकरी, जफरी ढोकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गहरे हरे रंग का या काले राख के से रंग का एक बकुला।

काँच बगला विशेषकर भारत और श्रीलंका में पाया जाता है।
काँच बकुला, काँच बगला, वाकरुका, हरितबक
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.

उदाहरणे : अंधारी ढोकरी समुदाने राहतात.

समानार्थी : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, खैरी ढोकरी, ढोक, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, रातबक, लाल ढोकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बकुला जिसकी चोंच बहुत मजबूत होती है।

कोकरई जलाशय के किनारे के जंगलों में झुंड में रहते हैं।
कोकरई, क्वाक, ताल बकुला, निशा बक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.