पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डागणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डागणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लोखंड इत्यादी तापवून, तेजाब किंवा रसायनाचा वापर करून शरीराला चटका देणे ज्याची खूण शरीरावर राहते.

उदाहरणे : शिक्षा म्हणून तापलेल्या सळीने त्याच्या हातावर डागले

समानार्थी : चटका देणे, डाग देणे, लासणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तपे हुए लोहे, तेजाब या दवा आदि से किसी अंग को जलाना।

कुछ लोग पीड़ा दूर करने के लिए भी शरीर को दागते हैं।
आँकना, आंकना, दागना, दाग़ना

Burn, sear, or freeze (tissue) using a hot iron or electric current or a caustic agent.

The surgeon cauterized the wart.
burn, cauterise, cauterize
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.

उदाहरणे : लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.

समानार्थी : झाडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तोप, बंदूक आदि से गोले या गोली छोड़ना।

पुलिस ने भीड़ को तितर-बितर करने के लिए हवा में बंदूकें दागीं।
दागना, दाग़ना

Cause to go off.

Fire a gun.
Fire a bullet.
discharge, fire
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.