पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठासून सांगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : निश्चयपूर्वक सांगणे.

उदाहरणे : ठासून सांगणे हे त्याच व्यक्तीला जमते ज्याची बाजू खरी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात को कहने में वह साहस जो उसकी सच्चाई के निश्चय से उत्पन्न होता है।

मैं यह दावे के साथ कह सकता हूँ कि इसमें मिलावट है।
दावा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.