अर्थ : एका औष्धी वनस्पतीचे मूळ,हे गोड असते.
उदाहरणे :
खोकल्यावरचे औषध म्हणून ज्येष्ठीमधाचा अर्क देतात
समानार्थी : ज्येष्ठमध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Root of licorice used in flavoring e.g. candy and liqueurs and medicines.
licorice root