अर्थ : दोन किंवा अधिक व्यंजनास पुढे एखादे अक्षर जोडल्याने अथवा दोन किंवा दोहोंपेक्षा अधिक व्यंजने एकत्र जोडून मग त्यास स्वराचायोग केल्याने बनलेला वर्णसमूह.
उदाहरणे :
क्व आणि प्य ही संयुक्त वर्णाची उदाहरणे आहेत
समानार्थी : संयुक्त वर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वे अक्षर जो आपस में संयुक्त हों।
मेरा नाम संयुक्ताक्षर में लिखा जाता है।Character consisting of two or more letters combined into one.
ligature