पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जैगीषव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जैगीषव्य   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक महाज्ञानी ऋषी.

उदाहरणे : जैगीषव्य आपल्या तपोबलाने एकदा ब्रह्मलोकात गेले होते.

समानार्थी : जैगीषव्य ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बहुत ही ज्ञानी ऋषि।

जैगीषव्य अपने तपोबल से एकबार ब्रह्मलोक में चले गए थे।
जैगीषव्य, जैगीषव्य ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.