अर्थ : श्रावणमासातील दर शुक्रवारी करतात ते व्रत.
उदाहरणे :
जिवंतिकाव्रताची देवता ही बालसंरक्षक देवी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्रावणमास में प्रत्येक शुक्रवार को किया जाने वाला व्रत।
जिवंतिकाव्रत की देवी, बालसंरक्षक देवी के रूप में जानी जाती है।