अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
जिंद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र जिंद शहरात आहे.
समानार्थी : जिंद जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक जिला।
जींद जिले का मुख्यालय जींद शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
जिंद येथील अघोषित भारनियमनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.
समानार्थी : जिंद शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :