सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाणी पिण्याचे उभट भांडे.
उदाहरणे : रोज दहा ग्लास पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही
समानार्थी : ग्लास, जांब, पेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पानी, दूध आदि पीने का एक गोल और लंबोतरा बर्तन।
अर्थ : आकाराने लहान असे फुलाच्या आकाराचे भांडे.
उदाहरणे : दोन फुलपात्र भरून साखर आण.
समानार्थी : जांब, पेला, फुलपात्र
अर्थ : निघणार किंवा उघडणार नाही असे.
उदाहरणे : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.
समानार्थी : गच्च, घट्ट
अर्थ : खूप जास्त.
उदाहरणे : तो अत्यंत हुशार आहे
समानार्थी : अतिशय, अती, अत्यंत, अत्यधिक, खूप, जबरदस्त, फार
स्थापित करा