अर्थ : भारतातील महाराष्ट्र ह्या राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
धान्य इत्यादींची सुबत्ता व स्वस्ताईसाठी जळगाव प्रसिद्ध आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।
जलगाँव केला, कपास तथा गन्ने के लिए प्रसिद्ध है।अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
पद्मालयाचा गणपती हे स्थान जळगाव जिल्ह्यात आहे.
समानार्थी : जळगाव जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
जलगाँव जिले का मुख्यालय जलगाँव में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory