अर्थ : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
जलपाइगुडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र जलपाइगुडी येथे आहे.
समानार्थी : जलपाइगुडी जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक जिला।
जलपाईगुड़ी जिले का मुख्यालय जलपाईगुड़ी शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
रेल्वे निर्धारित वेळेच्या तीस मिनिटे आधीच जलपाइगुडीला पोहोचली.
समानार्थी : जलपाइगुडी शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।
ट्रेन निर्धारित समय से तीस मिनट पहले ही जलपाईगुड़ी पहुंच गई।