अर्थ : मध्ययुरोपातील एक प्रगत राष्ट्र.
उदाहरणे :
जर्मनीला युरोपाचे हृदय म्हणतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A republic in central Europe. Split into East Germany and West Germany after World War II and reunited in 1990.
deutschland, federal republic of germany, frg, germany