अर्थ : आठळीयुक्त रसदार फळाचे एक झाड.
उदाहरणे :
त्याने जरदाळूची बाग लावली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Asian tree having clusters of usually white blossoms and edible fruit resembling the peach.
apricot, apricot treeअर्थ : साधारण उंचीचे एक फळझाड.
उदाहरणे :
जरदाळूपासून बदामासारखा डिंक निघतो.
समानार्थी : जर्दाळू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Asian tree having clusters of usually white blossoms and edible fruit resembling the peach.
apricot, apricot treeअर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
त्याला जरदालू खूप आवडतो.
समानार्थी : जरदाळू आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का आम।
उसे जरदालू बहुत पसंद है।Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : जरदाळू ह्या आंब्याचे झाड.
उदाहरणे :
त्याने जरदाळूच्या कलमा विकत आणल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जरदालू आम का पेड़।
वहाँ क़तार में जरदालू लगे हैं।Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree