पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जंगलतोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जंगलतोड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मोठ्या प्रमाणावर जंगले तोडण्याची क्रिया.

उदाहरणे : जंगलतोड थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत.

समानार्थी : वननिर्मूलन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े पैमाने पर जंगलों को काटने की क्रिया।

वनोन्मूलन को रोकना हर नागरिक का धर्म है।
निर्वनीकरण, वनोन्मूलन

The removal of trees.

deforestation, disforestation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.