पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छायायंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उन्हाच्या साह्याने वेळ पाहाण्याचे यंत्र.

उदाहरणे : पूर्वी वालुकायंत्र, छायायंत्र अशी कालमापनाची विविध यंत्रे असत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का यंत्र जिसमें धूप की स्थिति को देखकर समय का अनुमान लगाया जाता है।

धूपघड़ी में बैटरी की ज़रुरत नहीं होती है।
छाया यंत्र, धूपघड़ी, नरयंत्र

Timepiece that indicates the daylight hours by the shadow that the gnomon casts on a calibrated dial.

sundial
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.