पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौपन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौपन्न   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पन्नास अधिक चार मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : सत्तावीसाला दोनानी गुणले असता चौपन्न मिळतात.

चौपन्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : पन्नास अधिक चार.

उदाहरणे : चौपन्न रुपयांचे तेल आणले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.