पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौकटी कंस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एकात एक कंस असताना सर्वात बाहेर वापरली जाणारा कंसाची जोडी.

उदाहरणे : [ ] ह्या खूणेची जोडी म्हणजे चौकटी कंस

समानार्थी : चौकोनी कंस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कोष्ठक चिन्ह जो सबसे बाहर लगाते हैं।

[२३(४)], इसमें बाहरी कोष्टक, बड़ा कोष्टक चिन्ह है।
बड़ा कोष्ठक, बड़ा कोष्ठक चिन्ह, बड़ा कोष्ठक चिह्न

Either of two punctuation marks ([ or ]) used to enclose textual material.

bracket, square bracket
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.