अर्थ : जेथे चोरटा व्यापार चालतो ते ठिकाण.
उदाहरणे :
रमेशने चोरबाजारातून एक गाडी विकत घेतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An illegal market in which goods or currencies are bought and sold in violation of rationing or controls.
black market