पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चेहरेपट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : चेहर्‍याची ठेवण.

उदाहरणे : त्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला.

समानार्थी : चेहरा, चेहरामोहरा, चेहेरेपट्टी, तोंडवळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेहरे का आकार-प्रकार।

उसकी शक्ल सूरत पूरी बदल गयी है।
चेहरा मोहरा, चेहरा-मोहरा, शक्ल सूरत, शक्ल-सूरत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.