पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुलत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुलत   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चुलत्याकडून असलेल्या संबंधाचा.

उदाहरणे : नीता तिची चुलत बहिण लागते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चाचा से उत्पन्न।

रजनीश मेरा चचेरा भाई है।
चचाजाद, चचेरा
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चुलता किंवा चुलतीकडून असलेल्या संबंधाचा.

उदाहरणे : श्यामजी माझे चुलत भाऊ आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चाचा से संबंधित या चाचा का।

श्यामजी मेरे चचेरे ससुर हैं।
चचिया, चचियाउत, चचेरा, पितिआउत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.