पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुरचुर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुरचुर   नाम

अर्थ : एखाद्या जखमेत वा डोळ्यासारख्या इंद्रियात एखादा कण, क्षार वा धूर इत्यादींच्या संपर्कामुळे होणारी वेदना.

उदाहरणे : जखमेत माती गेल्याने चुरचुर होऊ लागली.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.