पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिह्नांकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या वस्तूवर एखादे चिह्न काढण्याचे कार्य.

उदाहरणे : त्याने पुस्तकाच्या मह्त्त्वाच्या धड्यावर चिह्नांकन केले आहे.

समानार्थी : मार्कींग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ पर कोई चिह्न लगाने या बनाने की क्रिया।

उसने पुस्तक के महत्वपूर्ण पाठों पर चिह्नन किया है।
अंकन, चिह्नन, मार्किंग

The act of making a visible mark on a surface.

marking
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.