पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिरोटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिरोटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गव्हाचा रवा व मैदा दह्यात भिजवून व पोळी लाटून, त्यावर साटा लावून, त्यापोळीच्या आठ नऊ घड्या घालून, तुकडे करून, ते जाडसर लाटून, तुपात तळून व पाकात घालून केकेले एक पक्वान्न.

उदाहरणे : आज जेवणात चिरोटे होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रवे और मैदे की बनी एक मिठाई जिसमें कई परतें होती हैं।

आज खाने के साथ चिरोटा भी था।
चिरोटा

A food rich in sugar.

confection, sweet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.