पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिमूटभर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिमूटभर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : चिमटीत मावेल इतका.

उदाहरणे : ते तपकिरीच्या डबीतली चिमूटभर तपकीर काढून नाकपुड्यांत भरत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना चुटकी में आ जाए उतना (पदार्थ)।

उसने डिब्बे में से चुटकीभर नमक निकालकर सलाद में डाल दिया।
चुटकी भर, चुटकीभर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.