पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रपेशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संगणक पटलावर किंवा त्याच सारख्या इतर पटलावर बनणार्‍या चित्राचे सर्वात लहान घटक.

उदाहरणे : कोणतेही चित्र लाखो पिक्सेल मिळून बनलेले असते.

समानार्थी : पिक्सेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कम्प्यूटर स्क्रीन या इसी तरह की अन्य स्क्रीन पर बनने वाले चित्र की सबसे छोटी इकाई।

कोई भी चित्र लाखों पिक्सलों से मिलकर बनी होती है तथा प्रत्येक पिक्सल आठ या उसके गुणक में रंग ग्रहण करता है।
पिक्सल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.