पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिंपँझी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिंपँझी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / माकड

अर्थ : आफ्रिकेत आढळणारा, शरीरीक दृष्ट्या माणसासारखी रचना असणारा, एक कपी.

उदाहरणे : चिंपँझी खूप समजदार माकड आहे.
चिंपँझीची स्मरणशक्ती उल्लेखनीय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विषुवतीय अफ्रीकी जंगलों में पाया जाने वाला एक प्रकार का वनमानुष।

चिम्पांज़ी समझदार होते हैं।
चिंपांज़ी, चिंपांजी, चिंपैंज़ी, चिंपैंजी, चिम्पांज़ी, चिम्पांजी, चिम्पैंज़ी, चिम्पैंजी

Intelligent somewhat arboreal ape of equatorial African forests.

chimp, chimpanzee, pan troglodytes
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.