पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चतुर्भुज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चतुर्भुज   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / आकारदर्शक

अर्थ : चार बाजू किंवा भूजा असलेला.

उदाहरणे : ह्या मंदिराचे क्षेत्र चतुर्भुज आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चार भुजाओं वाला।

इस मंदिर का क्षेत्र चतुर्भुज है।
चतुर्भुज, चतुर्भुजा

Having four sides.

four-sided, quadrilateral
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.