पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंपू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चंपू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संस्कृत भाषेतील गद्यपद्यमय असे काव्य.

उदाहरणे : निरंजन माधवांनी चंपुकाव्ये रचली आहेत.

समानार्थी : चंपुकाव्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संस्कृत भाषा का गद्यात्मक एवम् पद्यात्मक काव्य।

निरंजन माधव ने चंपुकाव्य की रचना की है।
चंपु, चंपुकाव्य, चम्पु, चम्पुकाव्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.