अर्थ : चंद्रासारखा प्रकाश देणारे दारुकाम.
उदाहरणे :
चंद्रज्योतीच्या प्रकाशात वरात उजळून निघाली
समानार्थी : चंद्रज्योत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चंद्र की तरह प्रकाश देने वाली एक आतिशबाजी।
चंद्रज्योति के छोड़ते ही पूरे बारात में प्रकाश फैल गया।