अर्थ : एक ऋषी.
उदाहरणे :
चंडकौशिकचे वर्णन पुराणांत आढळते.
समानार्थी : चंडकौशिक ऋषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageअर्थ : एक साप ज्याचे वर्णन जैन ग्रंथांत आढळते.
उदाहरणे :
महावीर स्वामीच्या दर्शनाने चंडकौशिकने दुसर्यांना चावणे सोडून दिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being