पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोडदळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोडदळ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : घोडेस्वारांचे सैन्य.

उदाहरणे : मराठ्यांच्या अश्वदळाने संपूर्ण भारत पायाखाली घातला.

समानार्थी : अश्वदळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सेना जिसमें सैनिक घोड़ों पर सवार होकर युद्ध करते हैं।

महाराणा प्रताप की अश्व सेना नदी नालों को पार करते हुए अविराम गति से बढ़ी जा रही थी।
अश्व सेना, अश्वानीक, घुड़सेना, रिसाला

An army unit mounted on horseback.

horse cavalry
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.