अर्थ : घुसखोरी करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
भारतीय सैनिकांनी सीमेपाशी घुसखोरी करणारर्या चार घुसखोरांना पकडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone who intrudes on the privacy or property of another without permission.
interloper, intruder, trespasser