अर्थ : तबकडीवर नोंदवलेला ध्वनी ऐकवू शकणारे यंत्र.
उदाहरणे :
१८८४ साली ग्रामोफोनच्या उत्पादनाला लहान प्रमाणावर सुरवात झाली.
ह्या ग्रामोफोनमधून स्पष्ट आवाज येत नाही.
समानार्थी : फोनोग्राफ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का यंत्र जिसके माध्यम से हम गाने आदि के ध्वन्यालेखनों को सुन सकते हैं।
इस फोनोग्राफ़ से आवाज स्पष्ट नहीं आ रही है।Machine in which rotating records cause a stylus to vibrate and the vibrations are amplified acoustically or electronically.
phonograph, record playerअर्थ : तबकडीवर चालणारे एक प्रकारचे यंत्र.
उदाहरणे :
आमच्याकडे आजोबांच्या काळातील ग्रामोफोन अजून आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाजा जिस पर तवा या रिकार्ड चढ़ा कर बजाया जाता है।
दादाजी प्रायः ग्रामोफोन बजाया करते थे।An antique record player. The sound of the vibrating needle is amplified acoustically.
acoustic gramophone, gramophone