अर्थ : पंचायतीचे काम जिथे चालते ती जागा.
उदाहरणे :
रामराव पंचायतीत गेले आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जगह जहाँ पंच लोग बैठकर पंचायत करते हों।
पंचायत घर पंचों और गँववासियों से भरा हुआ था।अर्थ : गावचा कारभार पाहणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था.
उदाहरणे :
ग्रामपंचायत गावाची स्वच्छता राखणे, आपापसातील तंटा सोडवणे इत्यादि कामे करते.
समानार्थी : गावपरिषद, ग्रामसंस्था, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गाँव के चुने हुए प्रतिनिधियों की पंचायत या परिषद्।
ग्रामपंचायत गाँव की सफाई, गाँव के लोगों के झगड़े को निपटाने आदि काम करती है।