अर्थ : गायनातील संपूर्ण जातीतील एक राग.
उदाहरणे :
गौड हे संध्या समयी गायले जाते.
समानार्थी : गौड राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ब्राह्मणांमधील एक पोटजात.
उदाहरणे :
गौड ब्राह्मणांची घरे येथे फार नाहीत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :