अर्थ : शास्त्र ज्यात घरासंबंधी व्यवस्था, खाणेपिणे व आरोग्याबद्दल शिक्षण दिले जाते.
उदाहरणे :
वीणा गृहविज्ञानाची शिक्षिका आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह विज्ञान जिसमें स्वास्थ्य,पौष्टिकता तथा घर-गृहस्थी संभालने की शिक्षा दी जाती है।
वीणा गृह विज्ञान की शिक्षिका है।