सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाल फुले येणारे एक फुलझाड.
उदाहरणे : गुलालाला फाल्गुन महिन्यात फुले येतात.
समानार्थी : गुल्लाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक पौधा जिसमें लाल फूल लगते हैं।
अर्थ : एका प्रकारचे लाल फूल.
उदाहरणे : पूर्वी लोक गुलाललानेच होळी खेळत असत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का लाल फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
स्थापित करा