अर्थ : मैदा,खवा मिसळून तुपात तळून ,नंतर पाकात टाकून केलेली मिठाई.
उदाहरणे :
गुलाबजाम सर्वांना फार आवडतात
समानार्थी : गुलाबजाम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घी में तल कर शीरे में भिगोई हुई खोये की एक प्रकार की मिठाई।
उसने भोजन करने के बाद दो गुलाबजामुन खाए।