पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणसूत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणसूत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : प्राणी आणि वनसपती यांच्या कोशिकांतील केंद्रकात आढळणार्‍या व त्यातील रंज्यद्रव्यापासून तयार होणार्‍या सुतासारख्या सुक्ष्म काया.

उदाहरणे : माणसाच्या कोशिकेत गुणसूत्रांची संख्या 46 आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोशिका के केंद्रक में स्थित धागे के समान एक रचना।

गुणसूत्र आनुवंशिक विशिष्टताओं को संतान में संचारित करता है।
क्रोमोज़ोम, क्रोमोजोम, क्रोमोसोम, गुणसूत्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.