सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धुम्रपानाकरीता वापरले जाणारे तंबाखू आणि गूळ, केळी इत्यादी मिश्र करून तयार केलेले मिश्रण.
उदाहरणे : मनोहर गुडाकूची ओढत आहे.
समानार्थी : गुडाखू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तंबाकू और गुड़ का मिश्रण जिसका उपयोग धूम्रपान के रूप में किया जाता है।
स्थापित करा