अर्थ : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
उदाहरणे :
विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।A piece of flint that is struck to light a fire.
firestoneअर्थ : गोठलेल्या पाण्याचा आकाशातून पडणारा खडा.
उदाहरणे :
पावसाबरोबर गारासुद्धा पडल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Small pellet of ice that falls during a hailstorm.
hailstone