पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिचडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खिचडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तांदूळ व बहूधा मुगाची डाल एकत्र करून शिजवलेले खाद्य.

उदाहरणे : खिचडी पचनास हलकी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक में मिलाकर पकाया हुआ चावल, दाल आदि।

खिचड़ी एक सुपाच्य भोजन है।
खिचड़ी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.