पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खादी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जाड,हाताने कातलेल्या सुताचे व हातमागावर विणलेले कापड.

उदाहरणे : महात्मा गांधी नेहमी खादीचा वापर करत असत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ के काते हुए सूत का हाथ से बुना कपड़ा।

महात्मा गाँधी खादी पहनते थे।
खद्दड़, खद्दर, खादी

A coarse homespun cotton cloth made in India.

khaddar, khadi
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.